
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
२०२१ च्या निवडणुकीत टीएमसीला २१५ जागा मिळाल्या होत्या. तर, भाजपचा ७७ जागांवर विजय नोंदवला होता. ...

राष्ट्रीय :तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप...
AAP vs Raghav Chadha News: आम आदमी पार्टीने राघव चड्ढा यांना पदावरून हटवले आहे. सौरभ भारद्वाज आणि अनुराग ढांडा यांनी चड्ढा यांच्यावर मोदींना घाबरत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

नाशिक :"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
नाशिकमधील ढोंगी बाबा अशोक खरातच्या मुलाने SIT समोर मोठा खुलासा केला आहे. घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम येत असल्याचे त्याने कबूल केले आहे. ...

क्राइम :भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ...

महाराष्ट्र :"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं..."
Sanjay Raut Criticize Congress: राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका लढण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी ...

व्यापार :HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
दुबईचे आर्थिक नियामक 'दुबई फायनान्शिअल सर्व्हिसेस अथॉरिटी'नं एचडीएफसी बँकेच्या दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर (DIFC) शाखेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. ...

आंतरराष्ट्रीय :'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Iran War Update: इराण-अमेरिका युद्ध अपडेट: कुवेतच्या मीना अल-अहमदी रिफायनरीवर इराणचा मोठा हल्ला. UAE च्या Stargate AI डेटा सेंटरलाही दिली धमकी. माजी मंत्री जरीफ यांनी दिला शांततेचा सल्ला. वाचा सविस्तर. ...

छत्रपती संभाजीनगर :वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati Sambhajinagar Crime: मृदंगाचार्य म्हणून मिरवणाऱ्या अमोल लघाणे याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. काजलचे अमोल लघाणेसोबत वर्षभरापू्र्वीच लग्न झाले होते. ...

क्रिकेट :‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
KKR Vs SRH, IPL 2026: आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्सला सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर झालेल्या या दारुण पराभवानंतर कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा चांगलाच संतापला. ...

भक्ती :Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
Peace Of Mind: भगवान बुद्धांच्या 'या' एका विचाराने बदलेल आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन, सुटेल मनातील गुंता आणि मिळेल मन:शांतीचा मार्ग! ...

